B.C.T. Vidyalaya’s Students won Taluka level Kabaddi Match 2019

श्रीमती भागूबाई चांगु ठाकूर विद्यालय द्रोणागिरीचे घवघवीत यश उरण तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीमती भागूबाई चांगु ठाकूर विद्यालयातील 17 वर्षा खालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक व 14 वर्षा खालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या शाळेचे नाव तालुक्यात झळकावले त्या Read more